आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Australia Cricketers Forced To Haul Own Luggage Onto A Vehicle At Mumbai Airport

कांगारू खेळाडूचे लगेज उतलतानाचे फोटो झाले वायरल, अशा आल्या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- भारताविरूद्ध चार कसोची सामन्याची मालिका खेळण्यासाठी सोमवारी भारतात दाखल झालेल्या ऑस्ट्रेलियन टीमला एका अनोख्या प्रसंगाला सामोर जावे लागले. येथे एयरपोर्टवर पाहुण्या संघाला स्वत:चे सामना स्वत:च ट्रकमध्ये चढवावे लागले. यावरून सोशल मिडियात फॅन्सनी आपला राग व्यक्त केला आणि खूप कमेंट्स केल्या. काय झाले नेमके...
 
- कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम जेव्हा एयरपोर्ट पोहचली तेव्हा त्यांना स्वत:च सामान उचलावे लागले.
- ऑस्ट्रेलियन टीम हॉटेलमध्ये जाण्यासाठी बसमध्ये चढली मात्र, त्यांना समजले की, सामान लोड होण्यास वेळ लागणार आहे.
- त्यामुळे विमान प्रवासाने थकून आलेल्या खेळाडूंनी वेळ वाचविण्यासाठी बसमध्ये उतरून आपले सामान स्वत:च ट्रकमध्ये चढले.
- ट्रकमध्ये एक हेल्पर होता जो सामान सेट करत होता. ज्यानंतर डेविड वॉर्नर वर चढला व त्याची मदत करू लागला.
- या दरम्यान ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे सामान उचलतानाचे फोटोज सोशल मीडियात वायरल झाले. 
 
सोशल मीडियात आल्या कमेंट्स-
 
- हे फोटोज वायरल होताच सोशल मीडियात फॅन्सने कमेंट्स करणे सुरु केले. 
- बहुतेक फॅन्सनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली तसेच ऑस्ट्रेलिया टीमसोबत जे घडले त्याबाबत खेद व्यक्त केला.
- तसेच डेविड वॉर्नरचे कौतूक करण्यात आले. तर काहींनी ही बाब सामान्य असल्याचे सांगितले.
- तर काही पाकिस्तानी फॅन्सनी भारतातील गचाळ व्यवस्थेची खिल्ली उडवली. त्यांनाही काही भारतीय फॅन्सने जोरदार उत्तर दिले.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, ऑस्ट्रेलियन प्लेयर्सला लगेज उचलतानाचे फोटोो पाहून फॅन्सने काय केल्या कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...