आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australia Vs South Africa Match Result News In Marathi

कसोटीतही टीम इंडियाची घसरण, ऑस्ट्रेलियाच्या दणदणीत विजयाने रँकिंग गमावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन - रेयान हॅरिस (32 धावा देत 4 विकेट) आणि मिशेल जॉन्सनच्या (92 धावा देत 3 विकेट) जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळविला. कांगारूंनी या विजयासह टीम इंडियाला जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी विजयाने ऑस्ट्रेलिया 115 गुणांसह दुस-या क्रमांकावर पोहोचली आहे. तर दुस-या क्रमांकावर असलेला भारत (112) आता तिस-या पायरीवर गेला आहे. 127 अकांसह दक्षिण आफ्रिका मात्र प्रथम क्रमांकावर कायम आहे.
आयसीसी क्रमवारी
1- दक्षिण आफ्रिका 127 गुण
2- ऑस्ट्रेलिया 115 गुण
3- भारत 112 गुण
4- इंग्लंड 107 गुण
5- पाकिस्तान 100 गुण