आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेट ली दुस-यांदा लग्‍नाच्‍या बेडीत! पाहा, ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटूंचे पत्‍नींसोबतची छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने दुसरा विवाह केला आहे्. 2008 मध्‍ये ब्रेट ली चा त्‍याच्‍या पहिल्‍या पत्‍नीशी घटस्‍फोट झाला होता. त्‍यानंतर त्‍याने अँडरसन नामक प्रेयसीसोबत विवाह केला.

ऑस्‍ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू 37 वर्षीय ब्रेट ली 29 वर्षीय लाना अँडरसन सोबत गेल्‍या वर्षीपासून डेटिंग करत होता. दोघेही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते. त्‍यामुळे माध्‍यमांमध्‍ये त्‍यांच्‍या नावाच्‍या चर्चेचा उधाण आले होते.

फोटोओळ- क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग आणि रिआना

ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटूंची त्‍यांच्‍या पत्‍नीसमवेतची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा..