आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबीयांसह राजकोटला गेले ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट (गुजरात)- टीम इंडियाविरुद्ध उद्या (गुरुवार) होणाऱ्या एकमेव टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ राजकोटला आला आहे. कुटुंबीयांसह आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या सदस्यांना बघून भारतीय क्रिकेट चाहत्यांनी हॉटेलबाहेर मोठी गर्दी केली होती.

जेव्हियर डोहर्टीची पत्नी स्कार्लेट आणि क्लिंट मॅक्के याची पत्नी क्रिस्टिन याही राजकोटला आल्या आहेत. हॉटेलमध्ये आल्यावर भारतीय पद्धतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

ऑस्ट्रेलिया संघाच्या सदस्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसह काढलेली छायाचित्रे बघा, पुढील स्लाईडवर...