आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Australian Open Champion Angelique Kerber Sent Crashing Out Of Sydney International

रशियाच्या 19 वर्षीय तरूणीने केला हा भीम पराक्रम, जगाने तोंडात घातली बोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 वर्षाची डारियाने वुमन्स सिंगल्समधील दुस-या राउंडमध्ये केर्बरला सरळ सेटमध्ये 7-6, 6-2 असे हारवत बाहेर केले. - Divya Marathi
19 वर्षाची डारियाने वुमन्स सिंगल्समधील दुस-या राउंडमध्ये केर्बरला सरळ सेटमध्ये 7-6, 6-2 असे हारवत बाहेर केले.
सिडनी- जगातील नंबर एक महिला टेनिस प्लेयर जर्मनीची अॅंजेलिका केर्बर सिडनी इंटरनॅशनल टेनिस टूर्नामेंटमध्ये मंगळवारी मोठ्या उलथापालथीची शिकार ठरली. तिला रशियाची टीनेजर प्लेयर डारिया कसात्किनाने सरळ सेटमध्ये हारवत धक्कादायक निकाल नोंदवला. सरळ सेटमध्ये मिळवला विजय...
 
- 19 वर्षाची डारियाने वुमन्स सिंगल्समधील दुस-या राउंडमध्ये केर्बरला सरळ सेटमध्ये 7-6, 6-2 असे हारवत बाहेर केले.
- या पराभवानंतर पुढील आठवड्यात सुरु होणा-या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुद्धा केर्बरच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.
- केर्बर ऑस्ट्रेलियन ओपनची मागील विनर आहे.
 
डारिया खूपच आनंदी- 
 
- मॅच जिंकल्यानंतर जागतिक क्रमवारीत 26 व्या रॅंकवर असलेल्या डारियाने सांगितले की, या विजयाचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. 
- डारिया म्हणाली, ' या विजयामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जाण्याआधी माझा कमालीचा आत्मविश्वास वाढेल. '
- वर्षातील पहिले ग्रॅंड स्लॅम टू्र्नामेंट ऑस्ट्रेलियन ओपन सोमवारपासून मेलबोर्न पार्कवर सुरु होत आहे.
- जेथे जर्मन खेळाडू केर्बर आपला किताब कायम ठेवण्यासाठी कोर्टवर उतरेल.
- आणखी एका लढतीत रशियाच्या अनास्तासिया पाविलचेनकोवाने गत चॅम्पियन स्वेत्लाना कुज्नेत्सोवाला 7-5 6-3 असे हरविले. 
- पाविलचेनकोवा समोर आता क्वार्टरफायनलमध्ये कॅनडाच्या युजिनी बुकार्डचे आव्हान असेल.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केर्बरला हरविणा-या रशियाच्या प्लेयरची कशी आहे पर्सनल लाईफ...
बातम्या आणखी आहेत...