आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Open Final Dominika Cibulkova Facts Hindi

SATURDAY STAR: दरमहा पाच कोटींची कमाई करणारी टेनिसस्टार सिबुलकोवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - ऑस्‍ट्रेलियन खुल्‍या टेनिस स्‍पर्धेत या वर्षी दरमहा पाच कोटींची कमाई करणारी नविन महिला टेनिस्‍टार पाहायला मिळणार आहे. स्‍लोव्‍हकिया देशाची टेनिसस्‍टार सिबुलकोवा या र्स्‍पेधेत भाग घेणार आहे. या स्‍पेर्धेच्‍या अंतिम लढतीत पोहचणारी स्‍लोव्‍हाकियाची पहिली खेळाडू आहे. सिबुलकोवाने खेळाच्‍या माध्‍यमातून इतिहास रचला आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि 'सिबुलकोवा' विषयी आणखी माहिती जाणून घ्‍या......