आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian policeman repeatedly punches cricket fan

क्रिकेट मैदानावरील सुरक्षा रक्षकांचे कौर्य टिपले कॅमे-याने

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- सिडनी क्रिकेट मैदानावरील सुरक्षा रक्षकांच्‍या अमानवीय कृत्‍याचा एका व्हिडिओ सर्वांसमोर आला आहे. बुधवारी बिग बॅश लीगच्‍या सामन्‍यादरम्‍यान सुरक्षा रक्षकांनी एका क्रिकेट चाहत्‍याला यथेच्‍छ मारहाण करताना त्‍यात दाखवण्‍यात आले. ऑस्‍ट्रेलियन पोलिसांनी याप्रकरणाची आता चौकशी सुरू केली आहे.

सिडनी क्रिकेट मैदानावरील लावण्‍यात आलेल्‍या सीसीटीव्‍ही कॅमे-यात सुरक्षा रक्षकांचे हे कृत्‍य टिपले गेले. बुधवारी रात्री झालेल्‍या सिडनी सिक्‍सर्स आणि पर्थ स्‍कॉचर्सच्‍या सामन्‍यादरम्‍यान ही घटना घडली. सेव्‍हन नेटवर्कच्‍या या व्हिडिओमध्‍ये न्‍यू साऊथ्‍ा वेल्‍सचा पोशाख परिधान केलेला कर्मचारी एकास बेदम मारहाण करीत आहेत ते पाहा व्हिडिओमध्‍ये...