आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Team Come In India For The Seve Day Test Cricket

ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या सात एकदिवसीय सामन्यांसाठी कांगारू भारताच्या दौ-यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्‍ट्रेलियाचा क्रिकेट संघ सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची (50 षटके) मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौ-यावर येत आहे. 10 ऑक्टोबरला राजकोट येथे ऑस्ट्रेलियन संघ एक टी-20 क्रिकेट सामनाही खेळणार आहे.


भारत-ऑस्‍ट्रेलिया संघातील एकदिवसीय क्रिकेट मालिका पुण्यातील 13 ऑक्टोबर रोजी होणा-या 50 मर्यादित षटकांच्या सामन्याने सुरू होईल. 16 ऑक्टोबरला जयपूरला, 19 ऑक्टोबरला मोहालीला, 23 ऑक्टोबरला रांचीला, 26 ऑक्टोबरला कटकला, 30 ऑक्टोबरला नागपूरला, 2 नोव्हेंबरला बंगळुरू येथे सातवा व अखेरचा सामना होईल.