आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Australian Tennis Player Bernard Tomic Enjoys Lap Dance

ऑस्‍ट्रेलियन टेनिस खेळाडूने नाईटक्‍लबमध्‍ये केली अश्लील पार्टी, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्‍ट्रेलियन खेळाडू मग ते क्रिकेटमधील असोत वा टेनिसमधील. वादांत अडकणे ही त्‍यांची नित्‍याचीच बाब. यावेळी ऑस्‍ट्रेलियाचा युवा टेनिस स्‍टार बर्नार्ड टॉमिक नाईटक्‍लबमध्‍ये लॅप डान्‍स करताना नजरेस. टॉमिकने आपल्‍या 21व्‍या वाढदिवसाच्‍या पार्टीसाठी सिन सिटी नाईटक्‍लब निवडले होते. तेथे त्‍याचे दारूच्‍या नशेतील लॅप डान्‍सर्सबरोबरील फोटो सोशल मीडियामध्‍ये आल्‍यानंतर नव्‍या वादाला तोंड फुटले आहे.

फोटोमध्‍ये टॉमिक गोल्‍ड कोस्‍ट नाईटक्‍लबच्‍या मंचावर बसला आहे. तेथील मुली त्‍याच्‍या कुशीत बसून अश्‍्लील डान्‍स करीत आहेत. टॉमिक शर्टविनाच त्‍या मुलींच्‍या गराड्यात दिसतो. काही मुली त्‍याला बाहुपाशात घेऊन नाचत आहेत.

उल्‍लेखनीय म्‍हणजे, क्रिकेटपटू शेन वॉर्नही अशा अभद्र पार्टीमुळे बदनाम झाला होता. त्‍याचे फोटोही इंटरनेटवर लीक झाली होती. येथे फरक इतकाच आहे, की टॉमिकने स्‍वत: फेसबुकवर आपले फोटो अपलोड केले आहेत.

थोडीशी मस्‍ती केली तर काय फरक पडतो, असे टॉमिक म्‍हणतो. ऑस्‍ट्रेलियन चाहत्‍यांना टॉमिककडून टेनिसमध्‍ये अपेक्षा आहेत. 2014च्‍या ऑस्‍ट्रेलियन ओपनसाठी एकीकडे इतर टेनिस खेळाडू तयारी करीत आहेत. तर टॉमिक नाईटक्‍लबमध्‍ये व्‍यस्‍त असल्‍याचे दिसतो. जागतिक क्रमवारीत तो 27व्‍या स्‍थानावरून 51व्‍या स्‍थानी घसरला आहे. 2008पासून तो व्‍यावसायिक टेनिसशी जोडला गेलेला आहे. परंतु, अद्याप एकदाही त्‍याला किताब पटकाविता आलेला नाही. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियाच्‍या या नव्‍या वादग्रस्‍त स्‍टारची अश्लील झलक...