आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो रिक्षा चालकाच्‍या मुलीने असा केला कारनामा, जगाने केला सलाम !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राची- झारखंडपासून 15 किलोमीटर अंतरावर छती गावात राहणा-या दीपिका कुमारीने तिरंदाजी विश्‍वकरंडकात महिला रिकर्व्‍हमध्‍ये सुवर्ण पदक आपल्‍या नावे केले. दीपिकाच्‍या टीममध्‍ये रिमिल बिरूली आणि लेशराम बोम्‍बायला देवीचाही समावेश होता.

अत्‍यंत गरीबीत आपल्‍या करिअरची सुरूवात करणारी दीपिका आता सामान्‍य भारतीय मुलींसाठी आदर्श ठरली आहे. दीपिकाला सुरूवातीच्‍या करिअरमध्‍ये खूप संघर्ष करावा लागला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या दीपिकाचा संघर्ष ते यशापर्यंतचा प्रवास...