आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Award News In Marathi, Dipika Kumari Received The FIKKI Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाकुमारीला फिक्की अवॉर्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील अव्वल व जगातील दुसर्‍या क्रमांकाची तिरंदाज दीपिका कुमारीला फिक्की इंडिया स्पोर्ट्स अवॉर्डने गौरवण्यात आले. क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना पछाडत दीपिकाने हा पुरस्कार पटकावला, तर क्रिकेटपटू राहुल द्रविडला जीवन गौरव पुरस्काने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर एम. बोंबायला देवी आणि रिमिल बुरली यांच्यासह तिने सवरेत्कृष्ट सांघिक खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. युवराजसिंगला सर्वाधिक प्रेरणादायी खेळाडू, तर हॉकीपटू राणी रामपाल हिला कमबॅक ऑफ द इयर पुरस्कारने गौरवण्यात आले.