आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अझरूद्दीनची नवी अमेरिकन गर्लफ्रेंड ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीमध्‍ये कॉंग्रेस खासदार आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन आणि त्‍याच्‍या नव्‍या मैत्रिणीच्‍या चर्चा जोरात सुरू आहेत. दिल्‍लीमध्‍ये राहणारी अमेरिकेची शेनन मेरी तलवार असे महिलेचे नाव असून अझरूद्दीनसोबतची तिची जवळीकता वाढल्‍याचे बोलले जात आहे. अझहर सध्‍या शेननबरोबर परदेशात सहलीला गेला आहे.

एका वेबसाईटने अझहर आणि शेननचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो पॅरिसमध्‍ये काढलेले आहेत. फोटोवरून दोघातील नातेसंबंधाचा अंदाज बांधता येईल. आणखी फोटो पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...