आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Baba Re Baba:ऑलिंपिकची तयारी करताहेत रामदेव, सर्वत्र बाबांचाच जलवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योग व टीव्हीवरील योगामुळे बाबा रामदेव व त्यांचा पतंजली ब्रॅंड आता घराघरात पोहचला आहे. जो तो आपली नखे बोटावर घासत बसला आहे तर अनुलोम-विलोम करून स्वत:ला हेल्दी बनवत आहे. यादरम्यान अनेकांनी बाबांची चेष्टा-मस्करी करीत थट्टा उडविली आहे. बाबांना नेहमीच त्या त्या परिस्थितीत अनेकांनी सोशल साईट्सवर वेगळ्या रूपात सादर केले आहे. आताही काहींनी बाबांना थेट ऑलिंपिक गेम्सला पाठविले आहे तसेच त्यांनी तयारी कशी केली यांचेही मजेशीर फोटो पोस्ट केले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बाबा रामदेवबाबत सोशल साईट्सवर नेमके चाललेय काय....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...