आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

KNOWLEDGE:या दहा पद्धतींनी फलंदाज आऊट होऊ शकतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील सर्वांधिक लोकप्रिय खेळांच्या यादित क्रिकेटचे नाव येते. क्रिकेट तर भारतीयांच्या रक्तात भिनलेले आहे. कोणत्याही वयोगटात याचे चाहते सहज दिसून येतात.

एकिकडे लहान मुले गल्ल्या, लहान-मोठी मैदाने आणि रस्त्यांवर सचिन, धोनी आणि विराट कोहली होण्यासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे प्रौढ व्यक्ती क्रिकेटचे सामने अगदी वेड्यासारखे बघताना दिसून येतात. हा खेळ भारतात एवढा लोकप्रिय झाला आहे, की केवळ चाहत्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांनाही याच्या नियमांची अचूक माहिती आहे.

क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा खेळाडू आऊट होतो तेव्हा खेळाडू आऊट होण्याचे चार ते पाच प्रकार दिसून येतात. परंतु, काहीच लोकांना माहित आहे, की फलंदाज चक्क १० प्रकारे आऊट होऊ शकतो.

हे १० प्रकार माहित करून घेण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा