आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI President Shriniwason Comment To South Oppose Loby Game

दक्षिणविरोधी लॉबीचा हा कट : श्रीनिवासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- बीसीसीआयमध्ये कार्यरत असलेल्या अँटीसाऊथ लॉबीने मी तसेच माझ्या कुटुंबीयांविरुद्ध कट करून मुद्दाम आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकावले असल्याचा आरोप बोर्डाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी केला. याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बुकी रमेश व्यासला दिल्लीतील कोर्टाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अंडरवर्ल्डसाठी सट्टय़ाचे सिंडिकेट चालवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.