आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फुटबॉल स्टार्सचा जेव्हा पाण्यात चालतो \'खेळ\'...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या समुद्रकिना-यावरील रोमान्‍सच्‍या चर्चा मोठयाप्रमाणात सुरू आहेत. बॉलिवूड स्‍टार्स आपला मोकळा वेळ बीचवर मौजमस्‍ती करण्‍यात घालवत आहेत. फुटबॉल विश्‍वातील स्‍टार्सही कायम समुद्रकिनारी दिसून येतात.

मग तो सुपरस्‍टार डेव्हिड बेकहम असो किंवा प्‍लेबॉय ख्रिस्तियानो रोनाल्‍डो. सर्वांना बीचवर मौजमजा करणे पसंत आहे. बीचवर ते ज्‍यापद्धतीने दिसतात, कदाचित पूनम पांडे सारख्‍या बोल्‍ड अभिनेत्रीलाही त्‍याची लाज वाटली पाहिजे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा फुटबॉल स्‍टार्सची मस्‍ती...