आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: स्‍पोर्ट्स स्‍टार्सचा समुद्रकिना-यावर 'खुल्‍लम-खुल्‍ला प्‍यार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विम्‍बल्‍डनमधील पराभव विसरणे इतकेही कठीण नाही. टेनिस स्‍टार राफेल नदालने पराभव विसरण्‍यासाठी मैत्रिण मारिया पेरेलोबरोबर सुट्टयांचा आनंद घेऊन टेन्‍शन फ्री होण्‍याचा प्रयत्‍न केला.

फक्‍त बॉलिवूड स्‍टार्सच आपल्‍या सुट्टया बीचवर साजरा करीत नाहीत. फुटबॉल आणि टेनिस जगतातील स्‍टार खेळाडूही कायम समुद्र किना-यावर सुस्‍त झालेले दिसून येतात. नदालने आपल्‍या शहरातच मैत्रिण मारियाबरोबर आपला क्‍वॉलिटी टाईम घालवला.

समुद्रकिना-यावर मस्‍ती करण्‍यात डेव्हिड बेकहम, ख्रिस्‍तीयानो रोनाल्‍डोही आघाडीवर असतात. आपल्‍या पार्टनर्सबरोबर ते ज्‍यापद्धतीने फुटबॉल खेळतात. ते पाहता त्‍यांच्‍यासमोर पूनम पांडेसारख्‍या बोल्‍ड अभिनेत्रीलाही लाज वाटेल. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा क्रीडापटूंची समुद्रकिना-यावरील मौजमस्‍ती...