आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टेनिसच नाही, फॅशनच्‍या झगमगाटातही अग्रेसर राहिल्‍यात ‘टेनिसपरी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (15 जानेवारी) फ्रांसची माजी टेनिसपटू मॅरी पियर्सचा वाढदिवस आहे. सेरेना-शारापोवा प्रमाणेच मॅरीसुध्‍दा वयाच्‍या 40 व्‍या वर्षीसुध्‍दा आपल्‍या सौंदर्याच्‍या जोरावर फॅशन जगताता चर्चेत आहे.
पियर्सने अशा वेळी फॅशनेबल स्कर्ट आणि त्रोटक कपड्यांवर टेनिसकोर्टवर उतरली जेव्‍हा एवढ्या कपड्यात मैदानात उतरने निषिध्‍द मानले जात होते.
तीन देशांच्‍या वातावरणात वाढली पियर्स
पियर्सचा जन्‍म कॅनाडाच्‍या मॉन्ट्रियलमध्‍ये झाला. तिचे वडिल जिम अमेरिकन आहेत तर आई यानिक फ्रान्‍सची आहे. तयानंतर तिचे आईवडिल फ्रान्‍समध्‍ये स्‍थायिक झाले. येथेचे तिने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली.
फॅशनमुळे आजही चर्चेत
टेनिस इतिहासमध्‍ये जेव्‍हा फॅशन बाबत चर्चा होते. तेवहा पियर्सचे नाव अग्रक्रमाने येते.जिने आपल्‍या सौंदर्यामुळे फॅशन जगतालाच भूरळ पाडली होती.
पुढील स्‍लाइडवर पाहा, टेनिस जगतातील सौंदर्यवती..