आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : क्रीडाविश्वातील या सौंदर्यवतींनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर कमविले नाव!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्‍या नजाकत सौंदर्यामुळे आणि त्‍याहीपेक्षा खेळातील प्रतिभेमुळे काही महिला खेळाडू नेहमीच चर्चेचा विषय राहिल्‍या आहेत. आपल्‍या कर्तबगारीमुळे त्‍यांनी देशाची मान उंचावली आहे. प्रत्‍येक क्षेत्रामध्‍ये आज महिला पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. बरोबरी साधत आहेत.
अफाट जिद्द, चिकाटी, परिश्रम करण्‍याची तयारी, आणि नाविण्‍याचा स्विकार करणा-या महिला क्रिडापटूंनी आपली वेगळी ओळख तयार केली आहे. प्रत्‍येक देशामध्‍ये त्‍या त्‍या खेळातील कर्तबगार तसेच सौदर्यवती महिला आहेत. या पॅकेजच्‍या माध्‍यमातून आज आम्‍ही तुम्‍हाला क्रिडाजगतातील सौंदर्यवतींविषयी सांगणार आहोत.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जगभरातील क्रिडाक्षेत्रातील विविध खेळातील सौंदर्यवती...