आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautiful Wives And Girlfriends Of Australian Cricketers

ऑस्ट्रेलियन क्रिकेट ब्युटिज, पाहा क्रिकेटर्सच्या देखण्या पत्नी-गर्लफ्रेंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात क्रिकेट या खेळाची जेवढी लोकप्रियता आहे तेवढी इतर कोणत्याही खेळाची नाही. भारतातील क्रिकेटपटू सेलिब्रिटी असतात. या सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याच्या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सूक असतात. एवढेच नव्हे तर इतर देशातील क्रिकेटपटूंनाही भारतात सेलिब्रिटींचा दर्जा दिला जातो. त्यांच्याही खासगी आयुष्याला खुप महत्त्व दिले जाते.
क्रिकेटपटूंच्या खासगी आयुष्याची माहिती चाहत्यांना सांगण्यासाठी divyamarathi.com या वेबसाईटने खास सिरिज सुरू केली आहे. त्यात क्रिकेटपटूंच्या पत्नींची आणि प्रेयसींची माहिती दिली जात आहे. आज आम्ही तुम्हाला देणार आहोत, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील सदस्यांच्या पत्नींची माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करा, बघा सौंदर्याच्या मलिका... एकानंतर एक क्लिक करीत जा...