जगात क्रिकेट या खेळाचे कोट्यवधी फॅन्स आहेत तर भारतात तर याची क्रेझ काही निराळीच आहे. एखाद्या धर्माप्रमाणे या खेळाला फॉलो केले जाते. त्यामुळे क्रिकेटपटू तर अगदी पुजनिय झाले आहेत. सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव संबोधिले जाते. त्याचे मंदिर भारतात बांधले जाणार आहे. यावरून भारतात क्रिकेटची असलेली क्रेझ दिसून येते.
क्रिकेटपटूंप्रमाणेच त्यांचे खासगी आयुष्य जाणून घेण्यासाठी फॅन्स नेहमी प्रयत्न करीत असतात. divyamarathi.com या वेबसाईटने क्रिकेटपटू आणि त्यांची पत्नी किंवा प्रेयसी यांची एक खास सिरिज वाचकांसाठी तयार केली आहे.
क्रिकेटपटू आणि त्यांची देखणी पत्नी किंवा प्रेयसीसंबंधात जाणून घ्या पुढील स्लाईडवर