आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्याच्‍या बाबतीत मॉडेल्‍सवरही करतात मात, पाहा पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नींचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा फिरकीपटू पियूष चावलाने आपल्‍या शेजारच्‍या अनुभूति सिंहबरोबर लग्‍न केले. या निमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला भारतीय क्रिकेटपटूंच्‍या सुंदर पत्‍नींचे फोटो दाखवले होते. ज्‍यापद्धतीने भारतीय खेळाडूंच्‍या पत्‍नी सौंदर्याच्‍या खाण आहेत. अगदी त्‍याचप्रमाणे पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नींचाही कोणी हात धरू शकत नाही.

ज्‍यापद्धतीने पाकिस्‍तान-टीम इंडियाचा सामना पाहण्‍यासारखा असतो. पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नी आणि भारतीय खेळाडूंच्‍या पत्‍नींचा मुकाबला पाहणेही तुम्‍हाला रोचक वाटेल.

आज या विशेष पॅकेजद्वारे आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत पाकिस्‍तानच्‍या दिग्‍गज खेळाडूंच्‍या पत्‍नींची छायाचित्रे, तुम्‍हीच पाहून ठरवा कोण आहे सर्वात सुंदर. अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...