आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या देखण्या पत्‍नींचे PICS, सौंदर्याच्‍या आहेत अप्सरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय खेळाडूंच्‍या पत्‍नी सौंदर्याच्‍या खाण आहेत. अगदी त्‍याचप्रमाणे पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नींचाही कोणी हात धरू शकत नाही.

पाकिस्‍तान-टीम इंडियाचा सामना पाहण्‍यासारखा असतो. पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंच्‍या पत्‍नी आणि भारतीय खेळाडूंच्‍या पत्‍नींचा मुकाबला पाहणेही तुम्‍हाला रोचक वाटेल.

आज या विशेष पॅकेजद्वारे आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत पाकिस्‍तानच्‍या दिग्‍गज खेळाडूंच्‍या पत्‍नींची छायाचित्रे, तुम्‍हीच पाहून ठरवा कोण आहे सर्वात सुंदर. अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...