आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक चूक पडली महागात; करियरच्या सुरुवातीलाच उद्‍धवस्त झाला क्रिकेटपटू..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लिश क्रिकेट टीम सध्‍या अ‍ॅशेजच्‍या तयारीत व्‍यस्‍त आहे. आपल्‍या घरच्‍या मैदानावर पराभवाचे पाणी पाजल्‍यानंतर इंग्लिश टीम आता ऑस्‍ट्रेलियन मैदानावर कांगारूंना आव्‍हान देण्‍यासाठी तयार झाली आहे. इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलियादरम्‍यान होणारी अ‍ॅशेज मालिका क्रिकेट जगतातील सर्वात चर्चित मालिका असते.

दुसरीकडे इंग्लिश टीमचे काही खेळाडू असेही होते, ज्‍यांचा जन्‍म ऑस्‍ट्रेलियात झाला. ते खेळले मात्र इंग्‍लंड टीमकडून. इंग्‍लंडचा असाच एक स्‍टार बेन होलिओकेचा 11 नोव्‍हेंबर रोजी वाढदिवस होता. बेनने वयाच्‍या अवघ्‍या 19व्‍या वर्षी इंग्लिश टीममध्‍ये पदार्पण केले होते.

बेन इंग्लिश टीममध्‍ये चमकदार कामगिरी करीतच होता. पण दुर्दैवाने एक अपघात त्‍याला चांगलाच महागात पडला. वयाच्‍या 24व्‍या वर्षी हा स्‍टार कायमचाच अदृश्‍य झाला.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या इंग्लिश स्‍टारची लाईफ आणि कशा पद्धतीने एक अपघात त्‍याच्‍या आयुष्‍याला भारी पडला...