Home | Sports | From The Field | best catch taken by virendra sehwag against australia

क्रिकेटच्‍या इतिहासातील अविस्‍मरणीय झेल, पाहा व्हिडिओ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 22, 2011, 03:01 PM IST

लक्ष्‍मीपती बालाजीच्‍या गोलंदाजीवर ऑस्‍ट्रेलियाच्‍या मायकेल क्‍लार्कने मारलेला तो षटकारच होता पण सेहवागने चपळाईने तो झेल पकडला.

  • best catch taken by virendra sehwag against australia

    नवी दिल्‍ली- टीम इंडियातील खेळाडूंनी असे काही कारनामे केले आहेत की ते तुमच्‍या पाहण्‍यात कधी पाहण्‍यात आले नसतील. अशाच एका सामन्‍यात वीरेंद्र सेहवागने घेतलेला झेल वाखाणण्याजोगा आहे. लक्ष्‍मीपती बालाजीच्‍या गोलंदाजीवर ऑस्‍ट्रेलियाच्‍या मायकेल क्‍लार्कने मारलेला तो षटकारच होता पण सेहवागने चपळाईने तो झेल पकडला.
    टीम इंडिया सध्‍या ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर आहे. त्‍यांनाही अशाच खेळाडूंची गरज आहे. हा शानदार झेलाचा पाहा व्हिडिओ...

Trending