आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी सुपरमॉडेल, तर कधी वर्ल्‍ड चॅम्पियन... ही आहे हॉकीतील तेंडुलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्‍या ज्‍युनिअर महिला हॉकी टीमने वर्ल्‍डकपमध्‍ये ब्रांन्‍झ मेडल जिंकून इतिहास रचला आहे. त्‍यांच्‍या या ऐतिहासिक कामगिरीला संपूर्ण देश आज सलाम करतोय.

ज्‍याप्रमाणे क्रिकेटच्‍या मैदानावर व्रिकमाचा बादशाह म्‍हणून सचिन तेंडुलकरला ओळखले जाते. त्‍याचप्रमाणे महिला हॉकीमध्‍येही अर्जेंटीनाच्‍या लुसियाना अयमारने तेंडुलकरसारखी कामगिरी केली आहे. हे नाव भारतीय माध्‍यमांमध्‍ये इतके परिचित नाही. त्‍यामुळे आपल्‍या देशात या चॅम्पियनबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे.

अयमारला हॉकीमधील मॅराडोनाही म्‍हटले जाते. 2012मधील लंडन ऑलिम्पिकमध्‍ये आपल्‍या टीमला लुसियानाने सिल्‍वर मेडल मिळवून देण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावली होती. तिच्‍या या कामगिरीमुळे तिला बेस्‍ट हॉकी प्‍लेअरचा दर्जाही दिला.

आज लुसियानाचा 36वा वाढदिवस आहे. त्‍यामुळे या स्‍टार हॉकी प्‍लेअरच्‍या वाढदिवसानिगडीत काही खास बाबी. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या लुसियाना अयमारला का म्‍हटले जाते हॉकीतील मॅराडोना...