आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस कोर्टपासून मॉडेलिंगच्‍या रॅम्‍पपर्यंत, पाहा सानियाचे 10 अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्‍या 10 वर्षांपासून सातत्‍याने आपल्‍या खेळाने तिरंग्‍याची शान वाढवणे प्रत्‍येकाला शक्‍य नाही. टेनिस परी सानिया मिर्झा एक अशी खेळाडू आहे. जी अनेक वादांनंतरही त्‍याकडे दुर्लक्ष करीत टेनिसमध्‍ये देशाचे नाव उज्‍वल केले आहे.

मग तो गोष्‍ट ग्रँडस्‍लॅमची जिंकण्‍याची असो किंवा सेलिब्रिटी स्‍टे्टसची. सानिया प्रत्‍येक ठिकाणी समकालीन खेळाडूंपेक्षा आघाडीवर आहे. प्रसिद्ध टेनिस स्‍टार मार्टिना हिंगिसला पराभूत करण्‍याचा कारनामा करणारी सानिया भारताची यूथ आयकॉन आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला सानिया मिर्झाच्‍या करिअरमधील काही क्षण व्हिडिओच्‍या माध्‍यमातून दाखवत आहोत. सानियाचा हॉट लुक इंटरनेटवर वायरल होतो. पण तिचा बेस्‍ट शॉट खूपच कमीवेळा इंटरनेट जगतात कौतुकास पात्र ठरतो. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, देशातील टेनिस स्‍टार सानियाचे विविध रूपे...