आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदना सहन करून स्‍वत:ला स्‍मार्ट बनवतात क्रीडा जगतातील हे STARS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा जगतात यश मिळवण्‍यासाठी महिला खेळाडूंना पुरूषांपेक्षा जास्‍त संघर्ष करावा लागतो. त्‍यांनी कधी भेदभाव तर कधी टीकेला सामोरे जावे लागते. या सर्वांचा सामना करीत त्‍या स्‍वत:ला चॅम्पियन बनवतात.

खेळात चमकण्‍यापेक्षा यांच्‍यासमोर सर्वात मोठे आव्‍हान असते, ते म्‍हणजे आपले सौंदर्य कायम ठेवणे. स्‍मार्ट बनण्‍यासाठी त्‍या आपल्‍या शरीरावर टॅटू गोंदवतात.

टेनिस असो किंवा फुटबॉल किंवा बॉक्सिंग, प्रत्‍येक खेळात अशा स्‍टार्स आहेत. ज्‍या आपल्‍या टॅटूने सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच बोल्‍ड महिलांची माहिती तुम्‍हाला देणार आहोत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, महिला क्रीडा विश्‍वातील कोणी हिट होण्‍यासाठी आपल्‍या शरीरावर गोंदवले आहेत टॅटू...