आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhag Milkha Bhag Movies Real Hero Milkha Singh's Story

जाणून घ्‍या 'भाग मिल्‍खा भाग'चे खरे हिरो मिल्खा सिंग यांच्‍याविषयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनी स्वत: ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर मुंबईत लाँच केले. जाणून घेऊया मिल्खा यांच्याविषयी काही महत्त्वाच्या बाबी..

धावपटू : माजी धावपटू मिल्खा सिंगने देशासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1935 मध्ये झाला. त्यांनी आपल्या जीवनात 80 शर्यतीत भाग घेतला. त्यात ते 77 वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. मिल्‍खा सिंग यांच्‍याबाबत अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...