आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuvneshwar Kumar Cricket Birthday Facts In Marathi

B\'DAY SPCL: बहिणीच्‍या लग्‍नासाठी भूवनेश्‍वर पोहोचला मेरठमध्‍ये, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज भुवनेश्‍वरकुमार आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. न्‍यूझीलंडमध्‍ये झालेल्‍या खराब कामगिरीचा ताण कमी करण्‍याची नामी संधी वाढदिवसाच्‍या रुपात त्‍याच्‍याकडे आहे. भारतीय क्रिकेटसंघामध्‍ये पूर्वी मोठ्या शहरातील खेळाडूंचाच भरणा होता. मुंबई, दिल्‍ली, बेंगलूरु, आणि हैदराबादमधीलच खेळाडू असायचे परंतु आता काहीप्रमाणात चित्र पालटले आहे. लहान शहरातील प्रतिभावान खेळाडूंनाही संधी मिळायला लागली आहे.

उत्‍तर प्रदेशमधील मेरठ येथील रहिवासी असलेला भुवनेश्‍वर कुमार गोलंदाजीत चांगला स्विंग मिळवतो आहे. एका यशस्‍वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो, असे म्‍हटजे जाते. हे भूवनेश्‍वरकुमारच्‍या बाबततीत लागू होते. भूवनेश्‍वरच्‍या पाठीमागे त्‍याची मोठी बहीण आहे. भुवनेश्‍वर कुमारच्‍या जन्‍मदिनी आज आम्‍ही तुम्‍हाला त्‍याच्‍या करिअरविषयी सांगणार आहोत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मेरठची गल्‍ली ते आंतराष्‍ट्रीय क्रिकेटपर्यंत भूवनने कशी मजल मारली....