आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांच्या स्पोर्ट्स लाईफवर त्यांचे पर्सनल लाईफ भारी पडले आहे. आपल्या कृत्यांमुळे हे स्टार बदनाम तर झालेच शिवाय त्यांचे क्रिकेट करिअरही वेळेपूर्वीच संपुष्टात आले.
अशा नावांची जेव्हा चर्चा होईल त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटपटू अँड्रयू सायमंडच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख होईल. सायमंड आज (9 जून) आपला वाढदिवस साजरा करीत आहे. सायमंडला ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त हिटर मानले जात असे. त्याने आपल्या वेगवान खेळीने आपली प्रतिभाही सिद्ध करून दाखवली होती. मात्र, वादांमुळे त्याचे स्पोर्ट्स लाईफ जास्त काळ चालू शकले नाही.
सायमंडसच्या स्पोर्ट्स लाईफवर वाद कसे भारी पडले आणि कशी संपुष्टात आली त्याची कारकीर्द, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढच्या स्लाईडला...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.