आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Boy Harbhajan Singh Geeta Basra At Brazil Tour, Divya Marathi

B\'DAY: गर्लफ्रेंडसोबत ब्राझील टूरवर आहे हरभजनसिंग, पाहा निवडक छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटमधील दिग्‍गज फिरकीपटू हरभजन सिंगचा आज वाढदिवस आहे. वाढदिवस साजरा करण्‍यासाठी तो गर्लफ्रेंड गीता बसरासोबत ब्राझील टुरवर आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार हे दोघेही फीफा विश्‍व चषक संपल्‍यानंतरच भारतात परत येणार आहेत.
5 वर्षांपासून आहे रिलेशनशिप
गीता बसरा यांचा जन्‍म इंग्‍लडमध्‍ये झाला आहे. 2009 पासून दोघे रिलेशनशिपमध्‍ये आहेत. भज्‍जी आणि गीता कार्यक्रमांमध्‍ये नेहमी सोबत दिसत असतात. 'जिल्‍हा गाजियाबाद' मध्‍ये अभिनय केलेली गीता हरभजनसिंगला चिअरअप करण्‍यासाठी ब-याचवेळा मैदातात पोहोचली आहे.
आयपीएल दरम्‍यानसुध्‍दा केले चिअर अप
गीता बसरा हरभजन सिंगला चिअर अप करण्‍यासाठी आयपीएल-2014 मध्‍ये स्‍टेडिअममध्‍ये दिसली होती. चेन्‍नई विरुध्‍द झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये भज्‍जीची गर्लफ्रेंड गीता आणि धोनीची पत्‍नी साक्षी सोबत दिसल्‍या होत्‍या.
ब्रेकअप नंतर नव्‍याने सुरुवात
गीता बसरा आणि हरभजन सिंग यांच्‍या ब्रेकअपची अफवा उडाली होती. परंतु 8 डिसेंबर 2010 मध्‍ये दोघेही दक्षिण आफ्रिका टुरवर सोबत दिसले.
(फोटोओळ - एका कार्यक्रमादरम्‍यान गीता आणि हरभजन सिंग)
पुढील स्‍लाइडवर पाहा, हरभजन सिंग आणि गीता बसरा यांची निवडक छायाचित्रे...