आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special How Balaji Impressed Pakistani Cricket Fans

या भारतीय क्रिकेटपटूवर फिदा झाल्‍या होत्‍या पाकिस्‍तानी युवती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियामध्‍ये हिट होण्‍याचा सर्वात चांगला आणि अचूक उपाय म्‍हणजे पाकिस्‍तानविरूद्ध मॅच विनिंग कामगिरी. जे खेळाडू हा कारनामा करतात त्‍यांचे नाव भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासात कायम हिट होऊन जाते.

लक्ष्‍मीपती बालाजी काहीसा असाच हिट झाला होता. 2004 साली पाकिस्‍तान दौ-यावर गेल्‍यानंतर आपल्‍या स्‍माईलवर सर्वांनाच लट्टू करणा-या बालाजीचा 27 सप्‍टेंबरला वाढदिवस होता.

पाकिस्‍तान दौ-यावर चमकदार कामगिरी केल्‍यानंतरच बालाजीची भारतीय क्रिकेटमध्‍ये वेगळी ओळख निर्माण झाली होती. सामन्‍यादरम्‍यान प्रेक्षकातून पाकिस्‍तानऐवजी बालाजीच्‍या नावाची नारेबाजी व्‍हायची.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून फोटोंमधून पाहा पाकिस्‍तानमध्‍येही आपले चाहते बनवणा-या या हिंदुस्‍तानीच्‍या आयुष्‍यातील काही खास क्षण...