आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Lash Rushay Huffman Or Stevie Ray WWE, News In Marathi

B'Day: हा रेसलर दहा वेळा राहिला चॅम्पियन, WWE च्‍या मालकचासुध्‍दा उडायचा थरकाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(महिला रेसलर शार्मेल शिकागो सोबत स्‍टेरी रे)
बुकर टी सोबत खेळणारा उंच पूर्ण देहयष्‍टीचा रेसलर स्‍टेवी रे आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. WWE मधील सर्वात शक्तिशाली रेसलरमध्‍ये त्‍याची गणना होते. एवढेच काय तर WWE चा मालकी हक्‍क सांगणारा विंसी मॅकमहोनची त्‍याने एवढी पिटाई केली होती की, मॅकमहोन अद्यापही त्‍याच्‍यासोबत लढायला तयार होत नाही.
स्‍टेवी रे चा जन्‍म 22 ऑगस्‍ट 1958 रोजी न्‍यूयॉर्कमध्‍ये झाला. रे ने आतापर्यंत 10 वेळा चॅम्पियनशिप रेसलिंगचा किताब पटाकवला आहे.

बुकर टी सोबत मिळून खेळतो फाइट
6 फुट उंचीचा महाकाय स्‍टेवी रे आणि बुकर मिळून फाइट खेळतात. त्‍यांच्‍या विरुध्‍द उभे राहायला दुसरा पहिलवान धजावत नाही.
WWE च्‍या मालकाला धुतले
WWE पूर्वी WWF असा हा खेळ होता. WWEचा मालक विंसी आणि स्‍टेवी रे यांच्‍यामध्‍ये लढत होती. विंसी अत्‍यंत शक्तिशाली रेसलरमध्‍ये गणल्‍या जातो. परंतु स्‍टेवी रे सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात करत विंसीची जाम धुलाई केली होती.
1993 ते 2001 पर्यंत राहिला वर्ल्‍ड चॅम्पियन
1989 मध्‍ये स्‍टेवी रे ने वर्ल्‍ड रेसलिंगमध्‍ये पदार्पन केले. 1993 ते 2001 पर्यंत तो वर्ल्‍ड चॅम्पियन राहिला. सलग 10 वेळ तो चॅम्पियन राहिला. 2002 मध्‍ये तो प्रथम पराभूत झाला. त्‍याचवेळी त्‍याने निवृत्‍तीची घोषणा केली.
टोपन नावे
* जेवी सूल ब्रो
* केन
* द मास्क्ड हील
* सुपर कोलिडर
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टीव रे ची काही निवडक छायाचित्रे...