आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Usain Bolt His Girlfriend Lubica Slovak Latest News In Marathi

B\'Day: वेगाच्‍या बेताज बादशहाने बनवल्‍यात 7 गर्लफ्रेंड, फोटोंमधून पाहा त्‍याचे खासगी आयुष्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - उसेन बोल्‍ट गर्लफ्रेंड लुबिकासमवेत)
वेगाचा बेताज बादशहा, चित्‍याचे गतीने धावणारा जमैकाचा उसेन बोल्‍ट आज वाढदिवस साजरा करत आहे. त्‍याचा जन्‍म 21 ऑगस्‍ट 1986 रोजी झाला. उसेन बोल्‍टने आतापर्यंत 7 गर्लंफ्रेंड केल्‍या आहेत.
कित्‍येक मुलींसोबत जोडल्‍या गेले नाव
उसेन बोल्‍टचे आतापर्यंत सात मुलींशी अफेअर राहिले आहे. त्‍यामध्‍ये स्‍लोवाकियाची प्रसिध्‍द फॅशन डिझायन लुबिका शिवाय मिजिसिआन इवान, इंग्‍लंडची प्रसिध्‍द मॉडल तमसीन इगर्टन, डी एंजल, तनेश सिम्‍पसन, रिबेका पॅसले, मेगन एडवर्ड या ग्‍लॅमरस मॉडेल्‍ससोबत बोल्‍टचे नाव जोडण्‍यात आले आहे. भलेही उसेनने कधी तशी स्‍पष्‍टोक्‍ती दिली नाही.

'श्‍वेत' गर्लफ्रेंडमुळे उठला वाद
आपल्‍याचा मस्‍तीत, धुंदीत जगणारा उसेन बोल्‍ट कित्‍येक वेळेस वादात राहिला आहे. लंडन ऑलिम्पिक-2012 मध्‍ये त्‍याने स्‍लोवाकियनच्‍या फॅशन डिझायनर सोबत अफेअर सुरु केले. लुबिकासोबतचे 'चुंबनदृश्‍या'मुळे जमैकामध्‍ये चांगलीच खळबळ माजली होती. जमैकाचे लोक त्‍याला देशद्रोही असल्‍याचा आरोप लावत होते. कारण जमैकामध्‍ये श्‍वेत मुलीसोबत अफेअर करने चुकीचे मानले जात होते.
बिजिंगमध्‍ये रचला इतिहास
100 मीटर आणि 200 मीटर धावण्‍यामध्‍ये बोल्‍टने 2008 च्‍या बिजिंग ऑलिम्पिकमध्‍ये विक्रम नोंदविला. सोबत 400 मीटर रिले मध्‍ये विक्रम प्रस्‍थापीत केला. 2012 च्‍या लंडन ऑलिम्पिकमध्‍येही त्‍याने 100 मीटर आणि 200 मीटरमध्‍ये विक्रमी विजय मिळविला.
'लाइटनिंग बोल्ट'
उसेन बोल्‍टला 'लाइटनिंग बोल्ट' असेही संबोधतात. बोल्‍ट धावताना हळू सुरुवात करतो. 50 मीटर अंतर पार केल्‍यानंतर त्‍याची गती अगदी विजेप्रमाणे होते. आणि तो भल्‍याभल्‍या धावपटूंना मागे टाक‍तो.
अजूनही पदकाची, विक्रमाची अपेक्षा
सध्‍या त्‍याच्‍याकडे ऑलिम्पिकचे सहा सुवर्ण पदके आहेत. तरीही बोल्‍टने म्‍हटले की त्‍याचा असचा दबदबा तो कायम ठेवू इच्छित आहे. 2016 च्‍या रियो डी जेन‍ेरो ऑलिम्पिकमध्‍ये सुवर्ण कामगिरी करण्‍याची त्‍याची इच्‍छा आहे.
विश्‍व विक्रम
100 मीटर : 9.58 सेकंद
200 मीटर : 19.19 सेकंद
400 मीटर : 25.28 सेकंद

पुढील स्‍लाइडवर पाहा, उसेन बोल्‍टच्‍या खासगी आयुष्‍याची छायाचित्रे..