आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday SPL: Cricketer Yuvraj Singh And His Girlfriend

HBD YUVI - ही आहेत युवीची सर्वाधिक चर्चेतील LOVE अफेअर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंचल कुमार (डाव्या बाजूला ) सोबत युवराज सिंग
भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला जरी आगामी विश्वचषकात स्थान मिळवता आलेले नसले तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत थोडीदेखील कमतरता झालेली नाही. आजही युवी तेवढाच पॉप्युलर आहे जेवढा तो काही वर्षांपूर्वी होता. आज या धडाकेबाज फलंदाजाचा 32वा जन्मदिवस आहे. युवीचा जन्म 12 डिसेंबर, 1981 रोजी झाला. आज या विशेष दिनी आम्ही तुम्हाला युवीच्या त्या 7 अफेअर्सबद्दल सांगणार आहोत.
युवराजला एक उत्तम खेळाडू मानले जाते तसेच त्याचा स्वभाव बिंदास असल्याचे मानले जाते. तसे पाहिले गेल्यास क्रिकेट आणि बॉलीवुडचे कनेक्‍शन बरेच जुने आहे. युवीचे नाव अनेक अभिनेत्र्यांसोबत जोडले गेले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा युवीचे कुणा-कुणासोबत होते अफेअर....