(फोटो: जहीर खान आणि त्याची पूर्व गर्लफ्रेंड ईशा शेरवानी)
सुरेश रैना,
विराट कोहली, युवराज सिंह, इत्यादी क्रिकेटपटू तरुणींच्या गळ्यातील ताईत आहेत. सोशल साइटवर किंवा स्टेडियमध्ये छोटे-छोटे फलक लिहून मुली त्यांना प्रपोज करत असतात. अशीच एक घटना जहीर खानसोबतसुध्दा झाली आहे. पाकिस्तान विरुध्द कसोटी सामना खेळत असताना एका तरुणीने जहीरखानला प्रपोज केले होते. तेव्हा जहीर खानचा चेहरा लाजून चुर झाला होता.
जहीर खानचा 7 ऑक्टोबर 1978 रोजी अहमदनगर येथे झाला. 6 फुट एक इंच उंचीच्या जहीर खानला भारतीय गोलंदाजीतील सचिन अशी बिरुदावली वापरली जाते. जहीर 8 वर्षांपर्यंत अभिनेत्री ईशा शेरवानीसोबत रिलेशनशिप होता.
असे केले प्रपोज
बंगळुरुमध्ये पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात होता. पाकिस्तानने पहिल्या पारीमध्ये 570 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरादाखल एक विकेटच्या बदल्यात 121 धावा केल्या होत्या. विरेंद्र सेहवाग आणि
राहुल द्रविड़ खेळपट्टीवर खेळत असताना स्टेडिअममध्ये 'आय लव्ह यू जहीर' असा फलक घेवून उभी होती.
... आणि लाजला जहीर
स्कोर अपडेट करण्यासाठी लावलेल्या स्क्रीनवर जेव्हा जहीरला मुलगी फ्लाईंग किस देते होती. तेव्हा जहीरचा चेहरा पाहण्यालायक होता. जहीर लाजून चुर झाला होता. तर युवराजसिंग जहीरची थट्टा करत होता.
जहीरनेही दिला फ्लाईंग किस
युवराज सिंहच्या थट्टेने न राहून जहीरने त्या् मुलीला फ्लाईंग किस दिला. आणि तोंड हाताने झाकून घेतले. त्याचवेळी त्या तरुणीनेसुध्दा जहीरला फ्लाईंग किस दिला.
तब्बल आठ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये राहिले. 2011 च्या विश्वतचषकानंतर ते लग्न करणार होते. परंतु दोघांच्यामध्ये अघटित काही घडले आणि दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइडवर पाहा, जहीर खान आणि गर्लफ्रेंड ईशा शेरवानी यांची छायाचित्रे, अतीम स्लालइडवर VIDEO