आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday SPL: Indian Cricketer Ambati Rayudu Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day: भांडणामुळे बिघडले होते रायुडूचे करियर, एका संधीने बदलले आयुष्‍य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगसोबत अंबाती रायडू)

भारताचा माजी क्रिकेटपटू शिवलाल यादव यांच्‍या मुलासोबत झालेल्‍या भांडणामुळे अंबाती रायडूची कारकीर्द धोक्‍यात आली होती. परंतु आयपीएलमध्‍ये मुंबई इंडियन्‍सकडून संधी मिळताच रायडूने संधीचे सोने केले. आज अंबाती रायडूचा वाढदिवस आहे. अंबाती रायडूचा जन्‍म 23 सप्‍टेंबर 1985 रोजी आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्‍ह्यामध्‍ये झाला.

असा झाला होता वाद
अर्जून यादव आणि रायडू दोघेही आंध्रप्रदेशकडून खेळत होते. पहिल्‍या पारीमध्‍ये रायडू 20 धावा काढून बाद झाला होता. दुस-या पारीमध्‍ये त्‍याने चांगली सुरुवात केली होती. पाच चौकार आणि एक षटकार खेचत तो पुन्‍हा ओझाकडून बाद झाला. अशावेळी अर्जुनने अंबातीविषयी विचित्र कमेंट केली. त्‍यावर अंबातीने उत्‍तर दिले. दोघांमध्‍ये बाचाबाची झाली. शेवटी अर्जुनच्‍या हाती स्‍टंप तर रायडूच्‍या हाती बॅट अशी स्थिती होती. पंचांनी लवकरच हस्‍तक्षेप करुन प्रकरण निवळले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या शब्‍दामुळे वाढला वाद