आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday SPL: Real Madrid Captain Cristiano Ronaldo

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षाकडून प्रेरीत होऊन वडीलांनी ख्रिस्तियानो ‘रोनाल्‍डो’ ठेवले नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉलमधील ‘बादशहा’ ख्रिस्तियानो रोनाल्‍डो जगातील सर्वांत प्रतिभाशाली फुटबॉलपटू आहे. त्‍याचा आज वाढदिवस आहे. रोनाल्‍डोचा जन्‍म 5 फेब्रुवारी 1985 रोजी मॅडीइरा, पोर्तुगाल येथे झाला.
महान फुटबॉलपटू पेल यांनी रोनाल्‍डोला सर्वश्रेष्‍ठ फुटबॉलपटू संबोधलेले आहे. तर टाईम्स मासिकाने त्‍याला जगातील 100 प्रभावशाली लोकांमध्‍ये स्‍थान दिले आहे.
(फोटो –अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष रोनाल्ड रीगन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो)
अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांमूळे प्रेरीत होते वडिल
रोनाल्डोचे वडील जोस डिनिस ऐवियरो अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष रोनाल्ड रीगनमुळे चांगलेच प्रभावीत झाले होते. त्‍यांच्‍यापासून प्रेरीत होऊन त्‍यांनी मुलाचे नाव ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो डॉस सांतोस ऐवियरो’ असे ठेवले होते. पुढे त्‍याचे नाव ‘ख्रिस्तियानो रोनाल्‍डो’ असे पडले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, रोनाल्‍डोविषयी काही महत्‍वपूर्ण FACTS