(फोटो - पती ट्रिपल एच सोबत स्टेफनी मॅकमोहन)
WWE ची चीफ ब्रँड ऑफिसर आणि ट्रिपल एच ची पत्नी स्टेफनी आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वडिलांचे नाव विंसी मॅकमहोन असून आईचे नाव लिंडा आहे. स्टेफनीचे आई-वडिल, भाऊ ब्रेंडन सुध्दा WWE मध्ये लढले आहेत.
6 कोटी 72 लाख रुपये आहे सॅलरी
WWE चा मालकी हक्क सांगणारी स्टेफनीची मासिक सॅलरी 6 कोटी 72 लाख रुपये आहे. अमेरिकेमधी टॉप 5 उद्योजकांमध्ये तिला गणल्या जाते. तिचा पती ट्रिपल एच रेसलर असून सध्या WWE चा उपाध्यक्ष आहे.
स्टेफनीने 2001 मध्ये ट्रिपल एच सोबत ऑनस्क्रीन लग्न केले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2003 रोजी त्यांनी लग्न केले.
अंडरटेकरने केली होती आगळीक
रेसलर साबळे आणि स्टेफनी यांच्यामध्ये लढत सुरु असताना अंडरटेकरने रिंगमध्ये येऊन दोघींसमोरही लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. साबळेला डान्स करायला लावले होते. तर वेळ मिळताच स्टेफनी रिंगमधून पळून गेली होती.
पुढील स्लाइडवर पाहा, स्टेफनी आणि पती ट्रिपल एचची निवडक छायाचित्रे..