आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday SPL: West Indies Cricketer Shivnarine Chanderpaul Latest News In Marathi

B'DAY: बगीच्‍यामध्‍ये काम करणा-या मुलीवर जडला होता या क्रिकेटपटूचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पत्‍नी एमी समवेत मुळ भारतीय वंशाचा वेस्‍ट इंडीजचा खेहाडू शिवनारायण चंद्रपॉल)
मुळ भारतीय वंशाचा वेस्‍ट इंडीजचा क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉल आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्‍याच्‍या जन्‍म 16 ऑगस्‍ट 1974 रोजी झाला. चंद्रपॉलने बगीच्‍यामध्‍ये काम करणा-या मुलीसोबत प्रेम करुन विवाह केला आहे.
एमी गुएनाच्‍या प्रसिध्‍द उद्योजकांची मुलगी आहे. ती व‍‍डिलांसोबत बगीच्‍यामध्‍ये काही काम करत असताना शिवनारायणने तिला पाहिले. थोडा रेंगाळला आणि तिच्‍या वडीलांशी चर्चा करु लागला. नंतर एमीच्‍या घरी येणेजाणे वाढले.
शेजारी असल्‍याने अजूनच वाढली जवळीक
एमाने एका मुलाखतीमध्‍ये सांगितले की, शिवनारायणने तिच्‍या घराशेजारीच बंगला विकत घेतला होता. त्‍यामुळे दोघांचेही एकमेकांच्‍या घरी येणेजाणे वाढले आणि तेथूनच प्रेमाला पालवी फुटली. आणि प्रेमाचे रुपांतर लग्‍नात झाले. आज घडीला एमी अ‍ाणि शिवनारायणला दोन अपत्‍य आहेत.
क्रिकेट करिअर
एकदिवसीय क्रिकेट-

* पदार्पन: भारताविरुध्‍द 17 ऑक्‍टोबर 1994
* शिवनारायण चंद्रपॉलने 268 सामन्‍यांध्‍यमे 8778 धावा केल्‍या.
* त्‍याचा बेस्ट स्कोर 150 धावा आहे.
* चंद्रपॉलने आपल्‍या करिअरमध्‍ये शतके आणि 59 अर्धशतके केली आहेत.

कसोटी क्रिकेट


* पदार्पन: इंग्लंडविरुध्‍द 17 मार्च 1994
* त्‍याने आपल्‍या करिअरमध्‍ये 51.88 च्‍या सरासरीने 1414 धावा केल्‍या.
* त्‍यावेळी त्‍याचा बेस्ट स्कोर नाबाद 203 आहे्.
* चंद्रपॉलने आपल्‍या कसोटी करिअरमध्‍ये 29 शतके आणि 63 अर्धशतक लगावली.

पुढील स्‍लाइडवर चंद्रपॉलचे काही खास छायाचित्रे