आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेल- दारूच्या इंजेक्शनने अशी बनविली बॉडी, दिसतो हल्क सारखा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या पॅशनसाठी आयुष्याचा, जीवनाचा विचार करत नाहीत. अशापैकी एक व्यक्ती आहे तो म्हणजे ब्राझीलमधील ओलिंडात राहणारा 45 वर्षीय अरलिंडो डिसूझा आहे. त्याने आपल्या हातात तेल आणि दारूचे इंजेक्शन घेऊन फक्त 2 महिन्यात रिकॉर्डब्रेक 29 इंचाची बायसेप्स तयार केली होती. आता हा फिल्मी सुपरहिरो हल्कप्रमाणेच दिसतो. अरलिंडोने सांगितले की, यासाठी त्याने प्रत्येक आठवड्याला 3 वेळा अल्कोहोल आणि ऑईलची इंजेक्शन घेतली. खूप धोकादायक आहे तेल- दारूचे इंजेक्शन घेणे...
अरलिंडो डिसूझाने भले ही आपल्या बॉडीत तेल आणि दारू इंजेक्शन घेत असेल पण ते खूपच धोकादायक आहे. तुम्ही असे चुकूनही असे करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपले हात कापावे लागतील किंवा थेट मृत्यू येऊ शकतो. असेही नाही की अरलिंडो याला ही बाब माहिती नाही पण तो स्वत:ला सर्वोत्तम बॉडी बनविण्यावाचून राहू शकत नाही. तो स्वत: लोकांना असे आवाहन करतो की, मी जे करतो, केले आहे ते तुम्ही कधीही करू नका. अरलिंडोच्या एका जवळच्या मित्राचा अशाच घटनेत मृत्यू झाला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अरलिंडो डिसूझा याच्या जबरदस्त बॉडीचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...