आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वयातील चुकीमुळे झाला होता AIDS, आता असा स्टार बनला हा बॉडी बिल्डर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीपने 2012 मध्ये साउथ एशिया टायटल जिंकला होता. - Divya Marathi
प्रदीपने 2012 मध्ये साउथ एशिया टायटल जिंकला होता.
स्पोर्ट्स डेस्क- 2012 मिस्टर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलिस्ट राहिलेला मणिपूरचा बॉडीबिल्डर प्रदीप कुमार एखाद्या इन्सपिरेशनपेक्षा नाही. आज जगातील सर्वात बेस्ट बॉडी बिल्डर्सच्या यादीत असणारा प्रदीप आधी ड्रग अॅडिक्ट होता. लहान वयातच लागलेल्या या ड्रग्जच्या जीवघेण्या व्यसनानंतर त्याला आणखी जीवघेणा आजार झाला तो म्हणजे एड्स. खरं तर ड्रग्स घेताना प्रदीपने कोणत्या इन्फेक्टेड व्यक्तीची सिरिंजचा वापर केला होता. त्यामुळे त्याला एड्सची लागण झाली होती. असा निघाला मृत्यूच्या दाडेतून बाहेर...
 
- सन् 2000 मध्ये त्याने HIV पॉजिटिव असल्याचे समोर आले. प्रदीपकुमार आपल्या त्या ड्रग्जच्या काळाला शिव्या घालू लागला. प्रदीपची तब्बेत ढासळू लागली होती तेव्हा त्याने ठान मांडले की, HIV शी लढणार आणि बॉडी बिल्डर बनणार. 
- यानंतर प्रदीपने बॉडी बिल्डिंगमध्ये झोकून दिले. त्याने संपूर्ण ट्रेनिंग घेत जबरदस्त बॉडी बनवली आणि अनेक स्पर्धात भाग घेतला व विजयी होत गेला. 
- 2007 मध्ये जेव्हा प्रदीप मिस्टर मणिपूर बनला, तेव्हा त्याने या गंभीर आजाराविषयी जगाला सांगितले. मात्र, यानंतर प्रदीप थांबलाच नाही आणि आजपर्यंत धावतोयच आणि विजेतेपद मिळवत आहे. 
- एड्सला कसे पराभूत केले याबाबतची कहाणी सांगणा-या प्रदीपच्या पुस्तकाचे नवी दिल्लीत लाँच झाले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, प्रदीपच्या बॉडी बिल्डिंगचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...