आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boston Bomb Blast Challenging For Organizer Says Blatter

बोस्टन बॉम्बस्फोट आयोजकांसाठी मोठे आव्हान : ब्लॅटर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवाना- बोस्टन येथे मॅरेथॉनदरम्यान झालेला बॉम्बस्फोट सुरक्षेच्या दृष्टीने सर्व क्रीडा स्पर्धा आयोजकांसाठी मोठे आव्हान आहे, अशी माहिती आंतरराष्‍ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) अध्यक्ष सॅप ब्लॅटर यांनी दिली. ते सध्या क्यूबा दौ-यावर आहेत.

‘बोस्टन स्फोट हा क्रीडाप्रेमींच्या भावनांवर झालेला हल्ला आहे. आपला समाज हिंसात्मक आहे. आपल्याला सतर्क होण्याची आवश्यकता आहे. क्रीडा संघटनांनी सुरक्षा कर्मचा-यांच्या कामात हस्तक्षेप करू नये,’असे ते म्हणाले.