आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brazilian Champion Amanda Nunes Defeated Ronda Rousey In 48 Sec & Shows Off With Lesbian Gf

राऊसीला 48 सेकंदात हारवणारी ही फायटर आहे लेस्बियन, मॅचनंतर केले हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईट हारल्यानंतर बाहेर बसलेली राऊसी तर इनसेटमध्ये लेस्बियन अमांडा आपल्या गर्लफ्रेंडला किस करताना.... - Divya Marathi
फाईट हारल्यानंतर बाहेर बसलेली राऊसी तर इनसेटमध्ये लेस्बियन अमांडा आपल्या गर्लफ्रेंडला किस करताना....
स्पोर्ट्स डेस्क- अमेरिकन मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट रॉन्डा राऊसीने अनेक काळानंतर अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (यूएफसी) मध्ये पुनरागमन केले. मात्र, ती रिंगमध्ये एक मिनिट सुद्धा राहू शकली नाही. 13 महिन्यानंतर रिंगमध्ये उतरलेल्या राऊसीला विरोधी खेळाडू अमांडा न्यून्सने अवघ्या 48 सेकंदात चित केले. फाईटनंतर आणखी एक धक्कादायक बाब समोर आले ती म्हणजे अमांडाने राऊसीला हारवताच तिने एका तरूणीला किस करणे सुरू केले. लेस्बियन आहे अमांडा न्यून्स...
 
- ब्राझीलियन मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट अमांडाने बेंटमवेट टायटल तर जिंकला पण आपल्या एका गुपितामुळे सर्वांना धक्का दिला.
- फाईटनंतर अमांडाच्या जवळ एक तरूणी तिला शुभेच्छा देण्यासाठी जवळ गेली तर अमांडाने तिला आपल्या कवेत घेत थेट किस करणेच सुरु केले.
- यानंतर समोर आले की, अमांडाची ती मागील अनेक काळापासून गर्लफ्रेंड आहे आणि दोघी लेस्बियन रिलेशनिशपमध्ये आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फक्त 48 सेकंदात कशी दारूण पराभूत झाली राऊसी आणि या धक्क्याने घेतली निवृत्ती....
बातम्या आणखी आहेत...