आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात तेल- दारूची इंजेक्शन घेऊन अशी बनवली बॉडी, ब्राझीलचा रियल हल्कच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या डॉक्टर आणि मित्रासमवेत वाल्डिर सिगाटो - Divya Marathi
आपल्या डॉक्टर आणि मित्रासमवेत वाल्डिर सिगाटो
आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे बॉडी-बिल्डर्स किंवा त्यांचे फोटोज पाहिले असतील. यातील कोणी कटोर मेहनत करून बॉडी बनविली असेल तर कोणी स्टेरॉईड्सचा सहारा घेतला असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका बॉड़ीबिल्डरबाबत सांगणार आहोत ज्याने तेल आणि दारूची इंजेक्शन्स घेऊन जबरदस्त बॉडी बनविली. जीव धोक्यात घालून बनायचेय रियल हल्क...
- ब्राझीलचा साओ पॉउलोत राहणारा कंस्ट्रक्शन वर्कर वाल्डिर सिगाटोला तेथील लोक रियल हल्क तसेच हीमॅन नावाने ओळखतात.
- फक्त 5 वर्षात त्याने आपली बॉडी 12 इंच ते 23 इंच अशी बनवली. यासाठी त्याने 5 वर्षापूर्वी सिन्थॉल इंजेक्शन्स घेणे सुरू केले.
- या इंजेक्शन्समुळे हळू हळू त्याचे मसल्स मोठे होऊ लागले. वाल्डिरला त्याच्या आसपासचे लोक मॉन्स्टर म्हणतात.
- ही सिन्थॉल इंजेक्शन्स खूपच धोकादायक असतात. याच्या ओव्हर डोसमुळे मृत्यूही होऊ शकतो.
- मात्र, वाल्डिरने याच इंजेक्शनच्या मदतीने 27 इंच इतकी बॉडी बनवायची आहे.
ड्रग्समुळे झाला होता सडपातळ-
- वाल्डिरला लहानपणी ड्रग्सची सवय लागली होती. त्यामुळे त्याचे वजन खूपच कमी होते.
- पुढे त्याने ड्रग्स सोडून जिम ज्वाईन केली. मात्र त्याला कमी वेळात खूपच चांगली बॉडी हवी होती.
- कोणी तरी त्याला सिन्थॉल बाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला त्याची सवयच लागली.
- वाल्डिर आपल्या दंडासोबतच छाती आणि पाठीत सिन्थॉलचे इंजेक्शन्स घेत असत.
स्लो पाँईजन आहे हे इंजेक्शन-
- वाल्डिर सिगाटोला डॉक्टर्सनी हे इंजेक्शन घेण्यास मनाई केली.
- मात्र, वाल्डिर या इंजेक्शनच्या मदतीने आपल्या बायसेप्सची साईज 27 इंच बनवायची आहे.
- त्याला त्याच्या बॉडीमुळे मिळणारी वाहवा व लोकांचे लक्ष वेधून घेणे आवडत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रियल हल्कचे आणखी काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...