आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेटलीचा क्रिकेटच्‍या सर्व प्रकाराला ‘अलविदा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी : भल्‍या–भल्‍या फलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने क्रिकेटच्‍या सर्व प्रकारातून निवृत्‍ती घेतली आहे. आधीच त्‍याने एकदिवसी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्‍ती स्विकारली होती. आता टी-20 क्रिकेटलाही ‘अलविदा’ केले आहे.
ब्रेट ली चे टी-20 प्रदर्शन :
ब्रेट ली ने आपल्‍या करिअरमध्‍ये टी-20 क्रिकेटच्या 117 सामन्यांमध्ये 30.27 च्या सरासरीने 105 बळी मिळविले. त्‍याने पहिला टी-20 सामना न्‍यूझीलंड विरुध्‍द खेळला.
पुढील स्‍लाइडवर पाहा, एकदिवसीय प्रदर्शन