(फोटोओळ - WWE चे कार्यकारी अध्यक्ष ट्रिपल-एच च्या श्रीमुखात लगावताना ब्राई बेला)
मियामी - WWEचे कार्यकारी अध्यक्ष ट्रिपल-एच यांना एका लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. पत्नी स्टेपनीसाठी चिटिंग केल्या प्रकरणी रागावलेल्या ब्राई बेलाने त्याच्या कानशिलात लगावली.
ट्रिपल-एच ने केली चिटिंग
WWE च्या समररस्लॅमसाठी ब्राई बेला कॉन्ट्रॅक्ट साइन करायला तिची बहिण निक्कीसोबत आली होती. साइन झाल्यानंतर स्टेफनीने अचानक निक्कीला जोरदार चपराक लगावली. त्याचवेळी निक्की आणि ब्राईला ट्रिपल-एचने टेबल आणि खुर्ची दरम्यान फसवले. जेणेकरुन स्टेफनी निक्कीची अजून पिटाई करेल. हे दृश्य पाहताच रागावलेल्या ब्राई बेलाने ट्रिपल एचच्या कानशिलात लगावली. उल्लेखनिय म्हणजे या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रदर्शन सुरु होते.
पुढील स्लाइडवर पाहा, ट्रिपल एच च्या कानाखाली लगावतानाची छायाचित्रे आणि VIDEO (अंतीम स्लाइडवर)