आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Model Sofia Hayats Nude Photo Dedicated To Indian Cricketer Rohit Sharma

डॅशिंग रोहित शर्माची डबल सेंच्युरी, मॉडेल सोफियाने समर्पित केला विवस्त्र फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा याने 33 चौकार आणि 9 षटकारांसह 264 धावांची बरसात करत कोलकात्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. एकदिवसीय सामन्यात शानदार द्विशतक ठोकून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडित काढला. या विक्रमादित्य रोहितवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच ब्रिटीश मॉडेल सोफिया हयान हिने विवस्त्र फोटोशूट करून थेट ट्‍विटरवर पोस्ट करून ते रोहित शर्माला समर्पित केले आहे. एवढेच नाही तर सोफियाने रोहीत शर्माबरोबरचा जुना फोटो रिट्विट केले आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह महेंद्रेसिंह धोनी, इहिर खान, अनिल कुंबळे, हर्ष भोगले (समालोचक) यांनी ट्विटरवर रोहित शर्माच्या विक्रमी खेळीबद्दल अभिनंदन केले आहे.
रोहितने आपल्याला आज जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवल्याचे रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, रोहितची ही खेळी पाहता आली नाही. पण ऑस्ट्रेलिया दौर्‍यापूर्वी आणखी एक द्विशतक हे आनंददायी सुचिन्ह असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, रोहित शर्माला यांनी दिल्या शुभेच्छा...