लंडन - ऑलिम्पिक सहित अन्य स्पर्धांमध्ये ब्रिटनचा झेंडा अभिमाने उंचावणारे स्की कपल पाच वर्षांच्या पदिर्घ डेटिंगनंतर अखेर लग्नबेडीत अडकले.
स्की(बर्फावरील नृत्य) चे खेळाडू डॉगी क्रॉऊफोर्ड आणि चेमी एल्कॉट यांनी पश्चिम लंडनमधील सियोन हाऊसमध्ये लग्न केले. यावेळी या खेळातील अनेक जुने नवे खेळाडूंनी हजेरी लावली होती.
ऑलिम्पिकमध्ये डॉगी क्रॉऊफोर्ड आणि चेमी एल्कॉट यांनी आतापर्यंत चार वेळेस ब्रिटेनचे प्रतिनिधीत्व केले.
डॉगी क्रॉऊफोर्ड आणि चेमी एल्कॉट गेल्या पाच वर्षांपासून डेटिंग करत आहेत. दोघेही सोबत फिरताना दिसतात. ही जोडी खेळाशिवाय आपल्या ग्लॅमरमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, डॉगी क्रॉऊफोर्ड आणि चेमी एल्कॉटची काही संस्मरणीय छायाचित्रे...